¡Sorpréndeme!

मराठी चित्रपटांच्या प्राईम टाइमच्या मुद्द्यावर प्रवीण तरडे स्पष्टच बोलले | Sarsenapati Hambirrao

2022-05-20 397 Dailymotion

सध्या महाराष्ट्रात प्राईम टाइमला दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटांबाबत सुरू असलेल्या वादावर 'सरसेनापती हंबीरराव' चित्रपटाच्या निमित्ताने 'लोकसत्ता डिजीटल अड्डा'वर अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी आपलं रोकठोक मत व्यक्त केलं आहे. मराठी चित्रपटांसंदर्भात प्राइम टाइमबाबत भेदभाव होतो का?, यावर प्रवीण तरडे काय म्हणालेत पाहूयात...